I have watched the Marathi Play ‘Barrister’ several times now.
& I find it difficult to thoroughly understand the character that Actor Shailesh Datar plays ‘Ravsaheb’,

A story of love,
A story of brotherhood,
A tale of truth,
I called this story ‘Unfolding the Untold’ because it weaves you inside its core where the elder brother follows his father’s footsteps & then the younger brother follows his elder brother & play ends…
मराठी नाटक Barrister पाहण हा एक अप्रतिम अनुभव आहे, एकोणीसशे ते एकोणीसशे वीस च्या दशकातील स्वातान्त्रापुर्वीच्या काळातील समाजिक आणि एक घरातील घरगुती परिस्तिथी मांडलेली असल्यामुळे माझ्या सारख्या एकोणीसशे ऐंशी ते नव्वद मध्ये जन्माला आलेल्या व्यान्क्तींसाठी हि एक अलोकिक पर्वणी आहे तो काळ अनुभवण्याची.
सर्वानी हे नाटक अनुभवावे हि विनंती.
शैलेश दातार, इला भाटे, विक्रम गोखले, अद्वैत दादरकर आणि सुजाता जोशी ह्यांचे काम अप्रतिम आहे हयात काही शंका ही नाहीच.
Thanks & Regards
Mandar Apte